शेळ्या मधील खुरसडा (कारणे व उपयोजना)

          मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय निश्चितच हमखास उत्पन्न मिळवून देणारा जोडधंदा म्हणून ओळखला जातो. शेळीपालन करत असताना शेळ्यांचे खाद्य, निवारा, प्रजननाचे व्यवस्थापन या महत्वाच्या गोष्टींची पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. याशिवाय शेळ्यांमध्ये होणारे सर्वसामान्य आजार याबाबतही ज्ञान असणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेळ्यांमध्ये खुरसडा हा आजार आढळतो या आजाराविषयीची थोडक्यात पण महत्वाची…Read More

प्रकल्प अहवाल

बँकेत कर्जाचे फाईल/प्रकरण करण्यासाठी माफक दरात सविस्तर प्रकल्प अहवाल/ (Detailed Project Report) DPR मिळतील. (कृपया आम्ही केवळ प्रकल्प अहवाल देतो, तुमचे कर्ज मंजूर होईल किंवा नाही याबाबत आपल्या बँकेत चौकशी करावी.) १. दुग्ध व्यवसाय- गाई/म्हशी २. शेळीपालन ३. कुक्कुटपालन ४. श्वान पालन संपर्क – 940 540 9111 (whatsapp Only)

जनावरांचे मायांग बाहेर येणे- कारणे, प्रथमोपचार व प्रतिबंध

          शेतकरी बंधुनो, आपल्याकडील दुधाळ जनावरांमध्ये गाभण अवस्थेत किंवा व्यायल्यानंतर मायांग बाहेर येणे ही समस्या आपल्या सर्वांना निश्चितच माहित असणार. मायांग म्हणजे जनावराच्या योनीमार्गातील अवयव होय, यामध्ये योनीमार्गाच्या भिंती, गर्भाशयाचे मुख किंवा पूर्ण गर्भाशय यांचा समावेश होतो. ज्या वेळी हे अवयव त्यांची नैसर्गिक जागा सोडून शरीराच्या बाहेर येतात त्या वेळी आपण…Read More

गावरान पक्ष्यांचे खाद्य कसे बनवावे

          मित्रांनो ग्रामीण भागात चांगले उत्पन्न मिळवून देणारा जोडधंदा म्हणून गावरान पक्षी पाळले जातात. सुधारित कुक्कुट प्रजातीपेक्षा या पक्षांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असते त्यामुळे ते रोगाला कमी बळी पडतात. परंतु गावरान पक्षांची उत्पादन क्षमता तुलनेने कमी असते. गावरान पक्ष्यांच्या खाद्याकडे सहसा आपण विशेष लक्ष देत नाही कारण  प्रामुख्याने परसात फिरून गावरान…Read More

पावसाळ्यातील कुक्कुटपालन व्यवस्थापन

          कुक्कुटपालक उद्योजक बंधू आणि भगिनींनो, सध्या पावसाळा सुरु आहे ढगाळ वातावरण, दमट हवामान, पावसाची रिप रिप सुरूच आहे. अशा या वातावरणात आपल्या पक्ष्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या वातावरणात रोगकारक सूक्ष्मजीवांची वाढ मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे पक्ष्यांची मरतुक सुरु होऊ शकते तसेच उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.      …Read More

दुधातील फॅट आणि SNF च्या वाढीचे/संतुलनाचे सोपे सूत्र

          आपल्या गाई/म्हशीच्या दुधाला कधी कधी चांगले फॅट लागते परंतु SNF लागत नाही किंवा SNF लागते पण फॅट लागत नाही, हा बऱ्याच पशुपालकांचा अनुभव असणार. डेअरीला दुध घालताना फॅटआणि SNF ह्या दोन्ही गोष्टी जर नेमून दिलेल्या प्रमाणात असतील तरच दुध घेतले जाते व चांगला भाव मिळतो. मग आपल्याला प्रश्न पडतो की,…Read More

पावसाळ्यात आपल्या पशुधनाची काळजी कशी घ्याल?

             शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यातील दमट वातावरण रोगजंतूंच्या वाढीसाठी अतिशय पोषक असते. मोठ्या पावसानंतर पुराची व पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. अशा वातारणात खालीलप्रमाणे समस्या होऊ शकतात. पुराच्या पाण्यामुळे पिकाचे नुकसान होते व त्याचा परिणाम म्हणून चारा टंचाई निर्माण होणे. दमट वातावरणात बुरशीची वाढ लवकर होते, खाद्याला विषारी बुरशीची लागण झाल्यास त्याच्यातील…Read More

पशुमधील अखाद्य भक्षण व त्याची उपाययोजना

           पशुपालक मित्रांनो, आपल्याकडे असणाऱ्या पशूंमध्ये प्लास्टिक, कापड, दोऱ्या इ. अपचनीय गोष्टी खाण्याची समस्या आपल्याला माहित असणारच. बऱ्याच वेळी आपल्याला असा प्रश्न पडत असेल की, कोणत्या कारणामुळे ही समस्या होत आहे, पण नेमके उत्तर मिळत नसणार. आपण या भागात त्याचविषयी माहिती घेणार आहोत. इंग्रजी मध्ये याला vice असे म्हणतात याचा अर्थ…Read More

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!