कोंबड्यातील आजार व त्याचे उपाय- फाऊल टायफोईड व पुल्लोरम रोग

कुक्कुटपालक बंधुनो आपल्याकडे असणाऱ्या पक्ष्यांचे व्यवस्थापन करत असताना त्यांना चांगले खाद्य देण्यासोबतच पक्ष्यांना आजार होणार नाही याची काळजी घेणेही गरजेचे आहे. पुल्लोरम रोग व फाऊल टायफोईड विषयी कुक्कुटपालन तज्ञ डॉ. सुरेश स्वामी यांनी खालील व्हीडीओ मध्ये माहिती सांगितली आहे.

अंडी उत्पादन वाढीसाठी लेयर फार्म मधील व्यवस्थापन

           सातत्याने हमकास उत्पादन देणारा व्यवसाय म्हणून पोल्ट्री लेयर फार्म ओळखला जातो. वयाच्या २१ आठवड्यापासून जरी पक्षी अंडी द्यायला सुरुवात करत असले तरी पहिल्या दिवसापासून योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. योग्य जातीच्या पक्षांची निवड करण्यापासून ते त्यांना वयोगटानुसार लागणारे संतुलित  खाद्य, पाणी, लसीकरण, प्रकाशाचे महत्व, पक्षांना होणारे आजार, शेड मधील नर…Read More

 कोंबड्यांचे आजार व त्याचे व्यवस्थापन

          कुक्कुटपालक उद्योजक बंधू आणि भगिनींनो, लेयर किंवा ब्रोईलर पक्षांचे पालन करत असताना नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे पक्षांना होणारे आजार. वातावरणात अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात त्यापैकी रोगकारक सूक्ष्मजीवाची लागण झाल्यास आजार होतात. प्रामुख्याने जीवाणू, विषाणू, बुरशी व परजीवी या चार प्रकारच्या जंतूमुळे कोंबड्यांना रोग होतात. त्यामुळे त्यांची उत्पादकता कमी होते व मरतुक…Read More

गावरान पक्ष्यांचे खाद्य कसे बनवावे

          मित्रांनो ग्रामीण भागात चांगले उत्पन्न मिळवून देणारा जोडधंदा म्हणून गावरान पक्षी पाळले जातात. सुधारित कुक्कुट प्रजातीपेक्षा या पक्षांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असते त्यामुळे ते रोगाला कमी बळी पडतात. परंतु गावरान पक्षांची उत्पादन क्षमता तुलनेने कमी असते. गावरान पक्ष्यांच्या खाद्याकडे सहसा आपण विशेष लक्ष देत नाही कारण  प्रामुख्याने परसात फिरून गावरान…Read More

पावसाळ्यातील कुक्कुटपालन व्यवस्थापन

          कुक्कुटपालक उद्योजक बंधू आणि भगिनींनो, सध्या पावसाळा सुरु आहे ढगाळ वातावरण, दमट हवामान, पावसाची रिप रिप सुरूच आहे. अशा या वातावरणात आपल्या पक्ष्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या वातावरणात रोगकारक सूक्ष्मजीवांची वाढ मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे पक्ष्यांची मरतुक सुरु होऊ शकते तसेच उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.      …Read More

कुक्कुटपालन व्यवसायात प्रकाशाचे महत्व

              मित्रांनो, मागील  लेखात आपण कुक्कुटपालन करत असताना शेड, पाण्याची व्यवस्था याबद्दल प्राथमिक माहिती पाहिली आहे. या भागात आपण कुक्कुटपालन उद्योगात असणारे प्रकाशाचे महत्व पाहणार आहोत. प्रकाशाचा परिणाम– प्रकाशाची प्रखरता, कालावधी आणि रंग पक्षांच्या वर्तन, चयापचय आणि अंडी देण्याची क्षमता यावर परिणाम करतात, ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आपण…Read More

कुक्कुटपालन-ब्रॉयलर पक्ष्यांचे लसीकरण व ते करताना घ्यावयाची काळजी

          कमी कालावधीत, झटपट पैसे मिळवून देणारा उद्योग म्हणून ब्रॉयलर पक्षी पाळले जातात. सहा ते आठ आठवड्यात याची एक batch बाहेर पडते. या कालावधी दरम्यान शेड, खाद्य, पाणी, तापमान इ गोष्टी चांगल्या रीतीने पुरवणे गरजेचे असतेच पण पिल्लांची मरतुक होऊ नये तसेच त्यांचे वजन भरून चांगला FCR मिळावा यासाठी त्यांना रोगापासून…Read More

कुक्कुटपालन- पक्षीगृहात पिल्लं आणण्यापूर्वी खालील १० गोष्टी आवश्य तपासा

                मित्रांनो, मागील भागामध्ये आपण कुक्कुटपालनाविषयी शेड, पाण्याची व्यवस्था, भांड्यांची खरेदी इ. पायाभूत गोष्टी पहिल्या. कोंबडीच्या पिल्लांचे वय अगदीच कमी असल्यामुळे त्यांची वाढही झालेली नसते, त्यामुळे योग्य ती व्यवस्था केली नाही तर त्यांची मरतुक सुरु होते व ती थांबवणे अवघड असते. त्यामुळे पिल्लं आणण्यापूर्वी आपण जर योग्य ती…Read More

कुक्कुट पालन- पक्षीगृहात खाद्याच्या भांड्याची योग्य मांडणी आणि व्यवस्थापन 

                 शेतकरी बंधुनो, कुक्कुटपालन करीत असताना होणाऱ्या खर्चापैकी खाद्यावर होणारा खर्च हा सर्वात जास्त असतो त्यामुळे त्याचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. सर्व पक्षांना त्यांच्या गरजेनुसार खाद्य मिळणे तसेच ते वायाही न जाणे ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी आपल्याला खाद्याची भांडी घ्यावी लागतात, परंतु ही…Read More

कमी खर्चात पक्षीगृहाची रचना- कुक्कुटपालन

                मित्रांनो, कुक्कुटपालन  उद्योग  सुरु करायचा असेल तर भांडवलाची गरज असतेच. अशा वेळी आपण सूक्ष्म नियोजन केले तरच आपल्याकडे असलेले भांडवल आपल्याला प्रभावीपणे वापरता येते व महत्वाच्या गोष्टीसाठी पैशाची कमतरता भासत नाही.  व्यावसायिक कुक्कुटपालन करत असताना बंदिस्त पद्धतीने करावे लागते म्हणजेच आपल्याला शेडची (पक्षीगृहाची) आवश्यकता असते. शेड बांधत…Read More

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!