​मानवी आहारातील अंड्यांचे महत्व

              दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार “जागतिक अंडी दिन” म्हणून साजरा केला जातो; म्हणजेच यावर्षी 12 ऑक्टोबर ला दिवस साजरा करण्यात येईल.मानवी आहारमूल्यांमध्ये प्रथिनांची आवश्यकता व कुपोषण निर्मुलानासाठी अंडीसेवनाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रथिनांची गरज भागवण्यासाठी आपण आहारात फळभाज्या,पालेभाज्या आणि डाळींचा वापर करतो; पण प्रथिनांचा उत्तम व सहज उपलब्ध होणारा…Read More

अंडी उत्पादन वाढीसाठी लेयर फार्म मधील व्यवस्थापन

           सातत्याने हमकास उत्पादन देणारा व्यवसाय म्हणून पोल्ट्री लेयर फार्म ओळखला जातो. वयाच्या २१ आठवड्यापासून जरी पक्षी अंडी द्यायला सुरुवात करत असले तरी पहिल्या दिवसापासून योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. योग्य जातीच्या पक्षांची निवड करण्यापासून ते त्यांना वयोगटानुसार लागणारे संतुलित  खाद्य, पाणी, लसीकरण, प्रकाशाचे महत्व, पक्षांना होणारे आजार, शेड मधील नर…Read More

कुक्कुटपालन व्यवसायात प्रकाशाचे महत्व

              मित्रांनो, मागील  लेखात आपण कुक्कुटपालन करत असताना शेड, पाण्याची व्यवस्था याबद्दल प्राथमिक माहिती पाहिली आहे. या भागात आपण कुक्कुटपालन उद्योगात असणारे प्रकाशाचे महत्व पाहणार आहोत. प्रकाशाचा परिणाम– प्रकाशाची प्रखरता, कालावधी आणि रंग पक्षांच्या वर्तन, चयापचय आणि अंडी देण्याची क्षमता यावर परिणाम करतात, ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आपण…Read More

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!