शेळ्या मधील खुरसडा (कारणे व उपयोजना)

          मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय निश्चितच हमखास उत्पन्न मिळवून देणारा जोडधंदा म्हणून ओळखला जातो. शेळीपालन करत असताना शेळ्यांचे खाद्य, निवारा, प्रजननाचे व्यवस्थापन या महत्वाच्या गोष्टींची पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. याशिवाय शेळ्यांमध्ये होणारे सर्वसामान्य आजार याबाबतही ज्ञान असणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेळ्यांमध्ये खुरसडा हा आजार आढळतो या आजाराविषयीची थोडक्यात पण महत्वाची…Read More

उन्हाळ्यात घ्या शेळ्यांची काळजी …

शेतकरी मित्रांनो, शेतीला उत्तम असा जोडधंदा म्हणून शेळीपालन केले जाते. आपल्या भागात शेतकरी बंदिस्त तसेच अर्धबंदिस्त शेळीपालन करतात. उन्हाळ्यात जर आपण शेळ्यांची योग्य काळजी घेतली नाही तर त्यांच्या वाढीवर दुष्परिणाम सुरु होतात. अशा वेळी आपण अगदी कमी खर्चात आपल्या दैनंदिन व्यवस्थापनात काही सोपे बदल करून होणारे नुकसान टाळू शकतो. उष्णतेमुळे होणारे दुष्परिणाम खाद्य कमी प्रमाणात…Read More

जनावरांचे मायांग बाहेर येणे- कारणे, प्रथमोपचार व प्रतिबंध

          शेतकरी बंधुनो, आपल्याकडील दुधाळ जनावरांमध्ये गाभण अवस्थेत किंवा व्यायल्यानंतर मायांग बाहेर येणे ही समस्या आपल्या सर्वांना निश्चितच माहित असणार. मायांग म्हणजे जनावराच्या योनीमार्गातील अवयव होय, यामध्ये योनीमार्गाच्या भिंती, गर्भाशयाचे मुख किंवा पूर्ण गर्भाशय यांचा समावेश होतो. ज्या वेळी हे अवयव त्यांची नैसर्गिक जागा सोडून शरीराच्या बाहेर येतात त्या वेळी आपण…Read More

जंत नियंत्रणाचे सोपे वेळापत्रक

आपल्या पशुधनाच्या आरोग्यावर छुपा हल्ला करणारे अनेक परजीवी शरीरात व शरीरावर असतात. नियमितपणे जर आपण त्यांच्या नियंत्रणाची खबरदारी घेतली नाही तर जनावराची उत्पादक क्षमता कमी होत जाते व परिणामी आपल्याला आर्थिक नुकसान होते. खाली अगदी सोप्या स्वरुपात मार्गदर्शिका दिलेल्या आहेत. त्यांचा वापर करून आपण आपल्या जनावराचे आरोग्य व आपले आर्थिक गणित सांभाळू शकता.  

जनावरातील पावसाळ्यापूर्वीचे लसीकरन

 मित्रांनो, यावर्षीच्या पावसाच्या आगमनाचे अंदाज बांधणे सुरु झालेले आहे. पावसाळ्याच्या आगमनासोबतच अनेक रोगजंतू सुद्धा आपल्या जनावरांना विविध रोगांची लागण करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. पावसाळ्यातील दमट वातावरण अनेक रोगजंतूच्या (विषाणू आणि जीवाणू) वाढीसाठी अतिशय पोषक असते. तसेच या वातावरणात त्यांचा प्रसारही अतिशय वेगाने होतो. अशा या रोगांवर एकतर रामबाण उपचार उपलब्ध नाहीत व जे आहेत  त्यावर…Read More

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!