हळदी मधील निळ्या फुलाच्या गवतामुळे जनावरात होणारी विषबाधा 

            पशुपालक मित्रांनो, महाराष्ट्रात हळदीची लागवड बऱ्याच जिल्ह्याध्ये केली जाते. हळदीचे पीक शिवारात असताना त्यामध्ये अनेक प्रकारचे तणदेखील उगवते यापैकीच एक निळ्या फुलाचे गवत आपल्या पाहण्यात निश्चितच असणार. याची फुले सुंदर दिसतात तरीपण हे गवत आपल्या पशुधनासाठी अतिशय घातक आहे हे लक्षात घेतलेले बरे राहील. काय आहे हे गवत- Anagallis…Read More

गारपीट, वादळादरम्यान पशुधनाची काळजी कशी घ्यावी?

           पशुपालक मित्रांनो, वादळ आणि  गारपिटीने शेतीचे आणि पशुधनाचे मोठे नुकसान होते. आपण वेळीच पूर्वतयारी केली तर गारपिटीमुळे आपल्या पशुधनाचे होणारे नुकसान टळू शकते. गारेचा आकार, त्या पडण्याचे प्रमाण आणि वाऱ्याचा वेग या तीन गोष्टींवर त्यांची नुकसान करण्याची क्षमता अवलंबून असते. जनावरे गारपीटीत सापडली तर त्यांना मोठ्या प्रमाणात इजा होते. गाई-म्हशीत…Read More

ऊसाच्या वाड्यामुळे जनावरात होणारी ऑक्झालेटची विषबाधा व त्यावरील उपाययोजना

                       शेतकरी बंधुनो, ऊसतोडीच्या हंगामात, ऊस  कारखान्यात जात असताना त्याला असलेले वाडे शेतातच वेगळे करून टाकले जाते. या वाड्याचा उपयोग जनावरांसाठी चारा म्हणून केला जातो, जनावरेही ते आवडीने खातात. पण आपल्याला माहित आहे का, वाडे जास्त प्रमाणात जनावरांना खाऊ घातले तर जनावरांना विषबाधा होऊन त्यांचे…Read More

Sex Sorted Semen (लिंग वर्गीकृत रेतमात्रा)

                          पशुधनाच्या पैदासीच्या व्यवस्थापनात कृत्रिम रेतनाला असलेले अनन्यसाधारण महत्व आता सर्वांनाच माहित झाले आहे. कृत्रिम रेतनाच्या सहाय्याने तयार होणारी चांगली जातिवंत वासरे व त्यांच्यामार्फत वाढलेल्या दुध उत्पादनामुळे पशुपालकांची आर्थिक स्थिती निश्चितच सुधारली आहे. आपल्याकडे असणाऱ्या पशुधनाच्या विविध जातींमध्ये काही जाती या शेतीकामासाठी उपयुक्त…Read More

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!