कमी खर्चात पक्षीगृहाची रचना- कुक्कुटपालन

                मित्रांनो, कुक्कुटपालन  उद्योग  सुरु करायचा असेल तर भांडवलाची गरज असतेच. अशा वेळी आपण सूक्ष्म नियोजन केले तरच आपल्याकडे असलेले भांडवल आपल्याला प्रभावीपणे वापरता येते व महत्वाच्या गोष्टीसाठी पैशाची कमतरता भासत नाही.  व्यावसायिक कुक्कुटपालन करत असताना बंदिस्त पद्धतीने करावे लागते म्हणजेच आपल्याला शेडची (पक्षीगृहाची) आवश्यकता असते. शेड बांधत…Read More

कुक्कुटपालनासाठी शेडमध्ये पाण्याचे नियोजन

          मित्रांनो, कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करताना बऱ्याच गोष्टींचे नियोजन करावे लागते. यापैकी पाण्याचे नियोजन अतिशय महत्वाचा भाग आहे. कारण पक्ष्यांना पिण्यासाठी तसेच शेडमध्ये स्वच्छता राखण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु फक्त पाणी असून उपयोग नाही, तर त्याचे योग्य प्रकारे नियोजन म्हणजे पाईपलाईनचा प्रकार, तिची रचना, साफसफाई इ गोष्टीही…Read More

कुक्कुट पालन व्यवसाय

मित्रांनो, मानवी आहारात असणारी प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी चिकन व अंडी यांचा महत्वाचा वाटा आहे. आपण पाहिलेच असेल की, हा आहार स्वस्त व सहजासहजी उपलब्ध होणारा असल्यामुळे  मांसाहार करणाऱ्या लोकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे हा व्यवसाय करताना बाजारपेठेचे विशेष चिंता करायची गरज नाही. कुक्कुटपालन व्यवसाय तज्ञ डॉ. सुरेश स्वामी यांनी या विडियो मध्ये नवउद्योजकांना कुक्कुट…Read More

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!