शेळ्या मधील खुरसडा (कारणे व उपयोजना)

          मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय निश्चितच हमखास उत्पन्न मिळवून देणारा जोडधंदा म्हणून ओळखला जातो. शेळीपालन करत असताना शेळ्यांचे खाद्य, निवारा, प्रजननाचे व्यवस्थापन या महत्वाच्या गोष्टींची पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. याशिवाय शेळ्यांमध्ये होणारे सर्वसामान्य आजार याबाबतही ज्ञान असणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेळ्यांमध्ये खुरसडा हा आजार आढळतो या आजाराविषयीची थोडक्यात पण महत्वाची…Read More

उन्हाळ्यात घ्या शेळ्यांची काळजी …

शेतकरी मित्रांनो, शेतीला उत्तम असा जोडधंदा म्हणून शेळीपालन केले जाते. आपल्या भागात शेतकरी बंदिस्त तसेच अर्धबंदिस्त शेळीपालन करतात. उन्हाळ्यात जर आपण शेळ्यांची योग्य काळजी घेतली नाही तर त्यांच्या वाढीवर दुष्परिणाम सुरु होतात. अशा वेळी आपण अगदी कमी खर्चात आपल्या दैनंदिन व्यवस्थापनात काही सोपे बदल करून होणारे नुकसान टाळू शकतो. उष्णतेमुळे होणारे दुष्परिणाम खाद्य कमी प्रमाणात…Read More

प्रकल्प अहवाल

बँकेत कर्जाचे फाईल/प्रकरण करण्यासाठी माफक दरात सविस्तर प्रकल्प अहवाल/ (Detailed Project Report) DPR मिळतील. (कृपया आम्ही केवळ प्रकल्प अहवाल देतो, तुमचे कर्ज मंजूर होईल किंवा नाही याबाबत आपल्या बँकेत चौकशी करावी.) १. दुग्ध व्यवसाय- गाई/म्हशी २. शेळीपालन ३. कुक्कुटपालन ४. श्वान पालन संपर्क – 940 540 9111 (whatsapp Only)

हिवाळ्यात वासरांची घ्यावयाची काळजी

शेतकरी मित्रहो, मोठ्या जनावराच्या तुलनेने लहान वासरे वातावरणातील बदलास जास्त संवेदनशील असल्याने ते लगेच आजारी पडतात. थंडीच्या दिवसात हवेत गारवा असल्याने श्वासाचे आजार आणि  खासकरून न्यूमोनिया ची लागण होऊन वासरे दगावतात. वेळीच उपचार केला तर आजार आटोक्यात येऊ शकतो मात्र उपचार करणे खर्चिक असल्याने आपले आर्थिक नुकसान होते. त्यामुळे जर आपण वेळीच योग्य ती उपाययोजना…Read More

कोंबड्यातील आजार व त्याचे उपाय- फाऊल टायफोईड व पुल्लोरम रोग

कुक्कुटपालक बंधुनो आपल्याकडे असणाऱ्या पक्ष्यांचे व्यवस्थापन करत असताना त्यांना चांगले खाद्य देण्यासोबतच पक्ष्यांना आजार होणार नाही याची काळजी घेणेही गरजेचे आहे. पुल्लोरम रोग व फाऊल टायफोईड विषयी कुक्कुटपालन तज्ञ डॉ. सुरेश स्वामी यांनी खालील व्हीडीओ मध्ये माहिती सांगितली आहे.

जनावरांचे मायांग बाहेर येणे- कारणे, प्रथमोपचार व प्रतिबंध

          शेतकरी बंधुनो, आपल्याकडील दुधाळ जनावरांमध्ये गाभण अवस्थेत किंवा व्यायल्यानंतर मायांग बाहेर येणे ही समस्या आपल्या सर्वांना निश्चितच माहित असणार. मायांग म्हणजे जनावराच्या योनीमार्गातील अवयव होय, यामध्ये योनीमार्गाच्या भिंती, गर्भाशयाचे मुख किंवा पूर्ण गर्भाशय यांचा समावेश होतो. ज्या वेळी हे अवयव त्यांची नैसर्गिक जागा सोडून शरीराच्या बाहेर येतात त्या वेळी आपण…Read More

​मानवी आहारातील अंड्यांचे महत्व

              दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार “जागतिक अंडी दिन” म्हणून साजरा केला जातो; म्हणजेच यावर्षी 12 ऑक्टोबर ला दिवस साजरा करण्यात येईल.मानवी आहारमूल्यांमध्ये प्रथिनांची आवश्यकता व कुपोषण निर्मुलानासाठी अंडीसेवनाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रथिनांची गरज भागवण्यासाठी आपण आहारात फळभाज्या,पालेभाज्या आणि डाळींचा वापर करतो; पण प्रथिनांचा उत्तम व सहज उपलब्ध होणारा…Read More

अझोला- प्रोटीनचा खजाना आपल्या दारात

                    दुग्धव्यवसाय करत असताना आपण जनावराच्या खाद्यावरील खर्च कमी ठेवला तर मिळणारा नफा हा निश्चितच जास्त असणार. हा खर्च कमी करण्यासाठी आपल्याला चारा हा शेतात किंवा घरच्या घरी तयार करावा लागेल त्यासाठी शास्त्रीय पद्धती माहिती असणे आवश्यक आहे. खाद्यातील प्रोटीन ची कमतरता भरून काढणारया अझोला नावाची वनस्पतीची लागवड करणे हा यापैकी एक चांगला पर्याय आहे.…Read More

दुधातील फॅट आणि SNF च्या वाढीचे/संतुलनाचे सोपे सूत्र

          आपल्या गाई/म्हशीच्या दुधाला कधी कधी चांगले फॅट लागते परंतु SNF लागत नाही किंवा SNF लागते पण फॅट लागत नाही, हा बऱ्याच पशुपालकांचा अनुभव असणार. डेअरीला दुध घालताना फॅटआणि SNF ह्या दोन्ही गोष्टी जर नेमून दिलेल्या प्रमाणात असतील तरच दुध घेतले जाते व चांगला भाव मिळतो. मग आपल्याला प्रश्न पडतो की,…Read More

पावसाळ्यात आपल्या पशुधनाची काळजी कशी घ्याल?

             शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यातील दमट वातावरण रोगजंतूंच्या वाढीसाठी अतिशय पोषक असते. मोठ्या पावसानंतर पुराची व पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. अशा वातारणात खालीलप्रमाणे समस्या होऊ शकतात. पुराच्या पाण्यामुळे पिकाचे नुकसान होते व त्याचा परिणाम म्हणून चारा टंचाई निर्माण होणे. दमट वातावरणात बुरशीची वाढ लवकर होते, खाद्याला विषारी बुरशीची लागण झाल्यास त्याच्यातील…Read More

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!