अंडी उत्पादन वाढीसाठी लेयर फार्म मधील व्यवस्थापन

           सातत्याने हमकास उत्पादन देणारा व्यवसाय म्हणून पोल्ट्री लेयर फार्म ओळखला जातो. वयाच्या २१ आठवड्यापासून जरी पक्षी अंडी द्यायला सुरुवात करत असले तरी पहिल्या दिवसापासून योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. योग्य जातीच्या पक्षांची निवड करण्यापासून ते त्यांना वयोगटानुसार लागणारे संतुलित  खाद्य, पाणी, लसीकरण, प्रकाशाचे महत्व, पक्षांना होणारे आजार, शेड मधील नर…Read More

 कोंबड्यांचे आजार व त्याचे व्यवस्थापन

          कुक्कुटपालक उद्योजक बंधू आणि भगिनींनो, लेयर किंवा ब्रोईलर पक्षांचे पालन करत असताना नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे पक्षांना होणारे आजार. वातावरणात अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात त्यापैकी रोगकारक सूक्ष्मजीवाची लागण झाल्यास आजार होतात. प्रामुख्याने जीवाणू, विषाणू, बुरशी व परजीवी या चार प्रकारच्या जंतूमुळे कोंबड्यांना रोग होतात. त्यामुळे त्यांची उत्पादकता कमी होते व मरतुक…Read More

गावरान पक्ष्यांचे खाद्य कसे बनवावे

          मित्रांनो ग्रामीण भागात चांगले उत्पन्न मिळवून देणारा जोडधंदा म्हणून गावरान पक्षी पाळले जातात. सुधारित कुक्कुट प्रजातीपेक्षा या पक्षांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असते त्यामुळे ते रोगाला कमी बळी पडतात. परंतु गावरान पक्षांची उत्पादन क्षमता तुलनेने कमी असते. गावरान पक्ष्यांच्या खाद्याकडे सहसा आपण विशेष लक्ष देत नाही कारण  प्रामुख्याने परसात फिरून गावरान…Read More

पावसाळ्यातील कुक्कुटपालन व्यवस्थापन

          कुक्कुटपालक उद्योजक बंधू आणि भगिनींनो, सध्या पावसाळा सुरु आहे ढगाळ वातावरण, दमट हवामान, पावसाची रिप रिप सुरूच आहे. अशा या वातावरणात आपल्या पक्ष्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या वातावरणात रोगकारक सूक्ष्मजीवांची वाढ मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे पक्ष्यांची मरतुक सुरु होऊ शकते तसेच उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.      …Read More

कुक्कुटपालन व्यवसायात प्रकाशाचे महत्व

              मित्रांनो, मागील  लेखात आपण कुक्कुटपालन करत असताना शेड, पाण्याची व्यवस्था याबद्दल प्राथमिक माहिती पाहिली आहे. या भागात आपण कुक्कुटपालन उद्योगात असणारे प्रकाशाचे महत्व पाहणार आहोत. प्रकाशाचा परिणाम– प्रकाशाची प्रखरता, कालावधी आणि रंग पक्षांच्या वर्तन, चयापचय आणि अंडी देण्याची क्षमता यावर परिणाम करतात, ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आपण…Read More

स्वच्छ दुध उत्पादन

        शेतकरी बंधुनो, आपला देश हा जगातील सर्वात जास्त दुध उत्पादन करणारा देश आहे. असे असले तरी दुधाच्या व दुग्धजन्य पदार्थाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचे स्थान समाधानकारक नाही कारण आपल्याकडील दुधाचा दर्जा हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मानांकनानुसार नाही. यामुळे निर्यातीतुन मिळणाऱ्या आर्थिक फायद्यास आपल्याला सातत्याने मुकावे लागत आहे. आता हे चांगल्या दर्जाचे दुध म्हणजे…Read More

रेबीज/पिसाळणे- प्रतिबंध हाच उपाय

         ‘आमच्या गाईला पिसाळलेला कुत्रा चावला हो! काय करावं काही कळेना!’ हा अतिशय सामान्य पण चिंतेने विचारला जाणारा प्रश्न. रेबीज  जरी अतिशय घातक आणि जीवघेणा रोग असला तरी आपण काही गोष्टी पाळल्या तरी त्याचा १००% प्रतिबंध करता येणे शक्य आहे. रेबीजचा जंतू – रेबीज हा ‘लायसा’ नावाच्या विषाणूमुळे (virus) होणारा आजार आहे,  ज्याचा आकार बंदुकीच्या…Read More

पशुमधील अखाद्य भक्षण व त्याची उपाययोजना

           पशुपालक मित्रांनो, आपल्याकडे असणाऱ्या पशूंमध्ये प्लास्टिक, कापड, दोऱ्या इ. अपचनीय गोष्टी खाण्याची समस्या आपल्याला माहित असणारच. बऱ्याच वेळी आपल्याला असा प्रश्न पडत असेल की, कोणत्या कारणामुळे ही समस्या होत आहे, पण नेमके उत्तर मिळत नसणार. आपण या भागात त्याचविषयी माहिती घेणार आहोत. इंग्रजी मध्ये याला vice असे म्हणतात याचा अर्थ…Read More

श्वानामधील उलटीची समस्या व उपाय

                   आपल्याकडे असलेला कुत्रा जणू काही आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच असतो. कधी कधी अचानक त्याला उलटीचा त्रास सुरु होतो, व तो सहजासहजी थांबत नाही. अशा वेळी नेमके काय करावे? कोणत्या उपाययोजना कराव्यात हे आपल्याला सुचत नाही. सर्वसाधारणपणे नको असलेले काहीतरी खाल्ले की, ते बाहेर काढण्यासाठी प्राणी उलटी करतात…Read More

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!