कोंबड्यातील आजार व त्याचे उपाय- फाऊल टायफोईड व पुल्लोरम रोग

कोंबड्यातील आजार व त्याचे उपाय- फाऊल टायफोईड व पुल्लोरम रोग

कुक्कुटपालक बंधुनो आपल्याकडे असणाऱ्या पक्ष्यांचे व्यवस्थापन करत असताना त्यांना चांगले खाद्य देण्यासोबतच पक्ष्यांना आजार होणार नाही याची काळजी घेणेही गरजेचे आहे.

पुल्लोरम रोग व फाऊल टायफोईड विषयी कुक्कुटपालन तज्ञ डॉ. सुरेश स्वामी यांनी खालील व्हीडीओ मध्ये माहिती सांगितली आहे.

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!