अंडी उत्पादन वाढीसाठी लेयर फार्म मधील व्यवस्थापन

अंडी उत्पादन वाढीसाठी लेयर फार्म मधील व्यवस्थापन
           सातत्याने हमकास उत्पादन देणारा व्यवसाय म्हणून पोल्ट्री लेयर फार्म ओळखला जातो. वयाच्या २१ आठवड्यापासून जरी पक्षी अंडी द्यायला सुरुवात करत असले तरी पहिल्या दिवसापासून योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. योग्य जातीच्या पक्षांची निवड करण्यापासून ते त्यांना वयोगटानुसार लागणारे संतुलित  खाद्य, पाणी, लसीकरण, प्रकाशाचे महत्व, पक्षांना होणारे आजार, शेड मधील नर मादीचे प्रमाण या बाबींचे योग्य ते ज्ञान असणे गरजचे आहे.
          याच सर्व बाबींवर कुक्कुटपालन तज्ञ डॉ. सुरेश स्वामी यांनी खालील व्हीडीओमध्ये थोडक्यात थोडक्यात प्रकाश टाकला आहे. आमचा विश्वास आहे की आपल्याला ही माहिती नक्कीच आवडेल.

अपडेट राहण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा!!

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!