कोंबड्यांचे आजार व त्याचे व्यवस्थापन

 कोंबड्यांचे आजार व त्याचे व्यवस्थापन
          कुक्कुटपालक उद्योजक बंधू आणि भगिनींनो, लेयर किंवा ब्रोईलर पक्षांचे पालन करत असताना नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे पक्षांना होणारे आजार. वातावरणात अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात त्यापैकी रोगकारक सूक्ष्मजीवाची लागण झाल्यास आजार होतात. प्रामुख्याने जीवाणू, विषाणू, बुरशी व परजीवी या चार प्रकारच्या जंतूमुळे कोंबड्यांना रोग होतात. त्यामुळे त्यांची उत्पादकता कमी होते व मरतुक सुरु होऊन आपले आर्थिक नुकसान होते. कुक्कुटपालन करत असताना कोंबड्यांना होणाऱ्या आजाराची माहिती असणे अतिशय आवश्यक आहे. चुकीचे व्यवस्थापन, लसीकरणाकडे (लसीकरणाच्या माहितीसाठी क्लिक करा) होणारे दुर्लक्ष या गोष्टीमुळे कोंबड्यांना रोगाची लागण होते. प्राथमिक अवस्थेतील लक्षणे ओळखून लागलीच उपचार सुरु केल्यास नुकसान आटोक्यात आणता येऊ शकते.
          कुक्कुटपालन तज्ञ डॉ. सुरेश स्वामी यांनी खालील व्हीडीओमध्ये महत्वाची माहिती थोडक्यात सांगितली आहे.

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!