गावरान पक्ष्यांचे खाद्य कसे बनवावे

गावरान पक्ष्यांचे खाद्य कसे बनवावे
          मित्रांनो ग्रामीण भागात चांगले उत्पन्न मिळवून देणारा जोडधंदा म्हणून गावरान पक्षी पाळले जातात. सुधारित कुक्कुट प्रजातीपेक्षा या पक्षांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असते त्यामुळे ते रोगाला कमी बळी पडतात. परंतु गावरान पक्षांची उत्पादन क्षमता तुलनेने कमी असते. गावरान पक्ष्यांच्या खाद्याकडे सहसा आपण विशेष लक्ष देत नाही कारण  प्रामुख्याने परसात फिरून गावरान पक्षी आपले अन्न शोधतात व भूक भागवतात.
          कुक्कुटपालन तज्ञ डॉ. सुरेश स्वामी यांनी खालील व्हीडीओमध्ये आपल्याल्या सोप्या पद्धतीने दोन फॉरमुले दिलेले आहेत जे वापरून आपण घरच्या घरी कमी खर्चात गावरान पक्षांचे खाद्य तयार करू शकता व उत्पादनात भरघोस वाढ करून चांगला नफा मिळवू शकता.

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!