पावसाळ्यातील कुक्कुटपालन व्यवस्थापन

पावसाळ्यातील कुक्कुटपालन व्यवस्थापन
          कुक्कुटपालक उद्योजक बंधू आणि भगिनींनो, सध्या पावसाळा सुरु आहे ढगाळ वातावरण, दमट हवामान, पावसाची रिप रिप सुरूच आहे. अशा या वातावरणात आपल्या पक्ष्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या वातावरणात रोगकारक सूक्ष्मजीवांची वाढ मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे पक्ष्यांची मरतुक सुरु होऊ शकते तसेच उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
          कुक्कुटपालन तज्ञ डॉ. सुरेश स्वामी  यांनी खालील व्हीडीओ मध्ये महत्वाची माहिती थोडक्यात सांगितली आहे.

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!