कुक्कुट पालन व्यवसाय

कुक्कुट पालन व्यवसाय
मित्रांनो, मानवी आहारात असणारी प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी चिकन व अंडी यांचा महत्वाचा वाटा आहे. आपण पाहिलेच असेल की, हा आहार स्वस्त व सहजासहजी उपलब्ध होणारा असल्यामुळे  मांसाहार करणाऱ्या लोकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे हा व्यवसाय करताना बाजारपेठेचे विशेष चिंता करायची गरज नाही. कुक्कुटपालन व्यवसाय तज्ञ डॉ. सुरेश स्वामी यांनी या विडियो मध्ये नवउद्योजकांना कुक्कुट पालनासाठी आवश्यक असणारी महत्वाची प्राथमिक माहिती सांगितली आहे. त्यामुळे कुकुटपालनाचा व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्यांना निश्चितच याचा लाभ होईल.

कृपया  प्रतिक्रिया कळवा. Share करा / विडियो Subscribe करा/  फेसबुक पेज लाईक करा.

 

 

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!