कुक्कुटपालनासाठी शेडमध्ये पाण्याचे नियोजन

कुक्कुटपालनासाठी शेडमध्ये पाण्याचे नियोजन
          मित्रांनो, कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करताना बऱ्याच गोष्टींचे नियोजन करावे लागते. यापैकी पाण्याचे नियोजन अतिशय महत्वाचा भाग आहे. कारण पक्ष्यांना पिण्यासाठी तसेच शेडमध्ये स्वच्छता राखण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु फक्त पाणी असून उपयोग नाही, तर त्याचे योग्य प्रकारे नियोजन म्हणजे पाईपलाईनचा प्रकार, तिची रचना, साफसफाई इ गोष्टीही तेवढ्याच महत्वाच्या आहेत.

कुक्कुटपालन तज्ञ डॉ. सुरेश स्वामी यांनी या व्हिडीओमध्ये पाण्याच्या नियोजनाबाबत थोडक्यात पण महत्वाची माहिती सांगितली आहे, ती निश्चितच फायदेशीर ठरेल.

आपल्या मित्रांना share करा.

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!