शेळ्या मधील खुरसडा (कारणे व उपयोजना)

मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय निश्चितच हमखास उत्पन्न मिळवून देणारा जोडधंदा म्हणून ओळखला जातो. शेळीपालन करत असताना शेळ्यांचे खाद्य, निवारा, प्रजननाचे व्यवस्थापन या महत्वाच्या गोष्टींची पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. याशिवाय शेळ्यांमध्ये होणारे सर्वसामान्य आजार याबाबतही ज्ञान असणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेळ्यांमध्ये खुरसडा हा आजार आढळतो या आजाराविषयीची थोडक्यात पण महत्वाची माहिती. खुरसडा काय आहे- जिवाणूमुळे होणारा हा आजार शेळ्यामध्ये आढळतो. यामध्ये ...
Read More

उन्हाळ्यात घ्या शेळ्यांची काळजी …

शेतकरी मित्रांनो, शेतीला उत्तम असा जोडधंदा म्हणून शेळीपालन केले जाते. आपल्या भागात शेतकरी बंदिस्त तसेच अर्धबंदिस्त शेळीपालन करतात. उन्हाळ्यात जर आपण शेळ्यांची योग्य काळजी घेतली नाही तर त्यांच्या वाढीवर दुष्परिणाम सुरु होतात. अशा वेळी आपण अगदी कमी खर्चात आपल्या दैनंदिन व्यवस्थापनात काही सोपे बदल करून होणारे नुकसान टाळू शकतो. उष्णतेमुळे होणारे दुष्परिणाम खाद्य कमी प्रमाणात खाणे- वाढलेल्या उष्णतेमुळे व दमटपणामुळे शेळ्यामध्ये चारा ...
Read More

जनावरांचे मायांग बाहेर येणे- कारणे, प्रथमोपचार व प्रतिबंध

          शेतकरी बंधुनो, आपल्याकडील दुधाळ जनावरांमध्ये गाभण अवस्थेत किंवा व्यायल्यानंतर मायांग बाहेर येणे ही समस्या आपल्या सर्वांना निश्चितच माहित असणार. मायांग म्हणजे जनावराच्या योनीमार्गातील अवयव होय, यामध्ये योनीमार्गाच्या भिंती, गर्भाशयाचे मुख किंवा पूर्ण गर्भाशय यांचा समावेश होतो. ज्या वेळी हे अवयव त्यांची नैसर्गिक जागा सोडून शरीराच्या बाहेर येतात त्या वेळी आपण सामान्य भाषेत जनावराचे मायांग बाहेर आले असे ...
Read More

जंत नियंत्रणाचे सोपे वेळापत्रक

आपल्या पशुधनाच्या आरोग्यावर छुपा हल्ला करणारे अनेक परजीवी शरीरात व शरीरावर असतात. नियमितपणे जर आपण त्यांच्या नियंत्रणाची खबरदारी घेतली नाही तर जनावराची उत्पादक क्षमता कमी होत जाते व परिणामी आपल्याला आर्थिक नुकसान होते. खाली अगदी सोप्या स्वरुपात मार्गदर्शिका दिलेल्या आहेत. त्यांचा वापर करून आपण आपल्या जनावराचे आरोग्य व आपले आर्थिक गणित सांभाळू शकता ...
Read More

जनावरातील पावसाळ्यापूर्वीचे लसीकरन

 मित्रांनो, यावर्षीच्या पावसाच्या आगमनाचे अंदाज बांधणे सुरु झालेले आहे. पावसाळ्याच्या आगमनासोबतच अनेक रोगजंतू सुद्धा आपल्या जनावरांना विविध रोगांची लागण करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. पावसाळ्यातील दमट वातावरण अनेक रोगजंतूच्या (विषाणू आणि जीवाणू) वाढीसाठी अतिशय पोषक असते. तसेच या वातावरणात त्यांचा प्रसारही अतिशय वेगाने होतो. अशा या रोगांवर एकतर रामबाण उपचार उपलब्ध नाहीत व जे आहेत  त्यावर होणारा खर्च तुलनेने खूप जास्त आहे, तसेच ...
Read More

शेतकरी मित्रहो, मोठ्या जनावराच्या तुलनेने लहान वासरे वातावरणातील बदलास जास्त संवेदनशील असल्याने ते लगेच आजारी पडतात. थंडीच्या दिवसात हवेत गारवा असल्याने श्वासाचे आजार आणि खासकरून न्यूमोनिया ची लागण होऊन वासरे दगावतात. वेळीच उपचार केला तर आजार आटोक्यात येऊ शकतो मात्र उपचार करणे खर्चिक असल्याने आपले आर्थिक नुकसान होते. त्यामुळे जर आपण वेळीच योग्य ती उपाययोजना केली तर थंडीच्या दिवसातील ...
पुढे वाचा...
          शेतकरी बंधुनो, आपल्याकडील दुधाळ जनावरांमध्ये गाभण अवस्थेत किंवा व्यायल्यानंतर मायांग बाहेर येणे ही समस्या आपल्या सर्वांना निश्चितच माहित असणार. मायांग म्हणजे जनावराच्या योनीमार्गातील अवयव होय, यामध्ये योनीमार्गाच्या भिंती, गर्भाशयाचे मुख किंवा पूर्ण गर्भाशय यांचा समावेश होतो. ज्या वेळी हे अवयव त्यांची नैसर्गिक जागा सोडून शरीराच्या बाहेर येतात त्या वेळी आपण सामान्य भाषेत जनावराचे मायांग ...
पुढे वाचा...
                    दुग्धव्यवसाय करत असताना आपण जनावराच्या खाद्यावरील खर्च कमी ठेवला तर मिळणारा नफा हा निश्चितच जास्त असणार. हा खर्च कमी करण्यासाठी आपल्याला चारा हा शेतात किंवा घरच्या घरी तयार करावा लागेल त्यासाठी शास्त्रीय पद्धती माहिती असणे आवश्यक आहे. खाद्यातील प्रोटीन ची कमतरता भरून काढणारया अझोला नावाची वनस्पतीची लागवड करणे हा यापैकी एक चांगला पर्याय आहे. अझोला काय आहे? - ...
पुढे वाचा...
          आपल्या गाई/म्हशीच्या दुधाला कधी कधी चांगले फॅट लागते परंतु SNF लागत नाही किंवा SNF लागते पण फॅट लागत नाही, हा बऱ्याच पशुपालकांचा अनुभव असणार. डेअरीला दुध घालताना फॅटआणि SNF ह्या दोन्ही गोष्टी जर नेमून दिलेल्या प्रमाणात असतील तरच दुध घेतले जाते व चांगला भाव मिळतो. मग आपल्याला प्रश्न पडतो की, जनावराला चांगला खुराक देऊन ...
पुढे वाचा...
        शेतकरी बंधुनो, आपला देश हा जगातील सर्वात जास्त दुध उत्पादन करणारा देश आहे. असे असले तरी दुधाच्या व दुग्धजन्य पदार्थाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचे स्थान समाधानकारक नाही कारण आपल्याकडील दुधाचा दर्जा हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मानांकनानुसार नाही. यामुळे निर्यातीतुन मिळणाऱ्या आर्थिक फायद्यास आपल्याला सातत्याने मुकावे लागत आहे. आता हे चांगल्या दर्जाचे दुध म्हणजे नेमके काय हा प्रश्न ...
पुढे वाचा...
             शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यातील दमट वातावरण रोगजंतूंच्या वाढीसाठी अतिशय पोषक असते. मोठ्या पावसानंतर पुराची व पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. अशा वातारणात खालीलप्रमाणे समस्या होऊ शकतात. पुराच्या पाण्यामुळे पिकाचे नुकसान होते व त्याचा परिणाम म्हणून चारा टंचाई निर्माण होणे. दमट वातावरणात बुरशीची वाढ लवकर होते, खाद्याला विषारी बुरशीची लागण झाल्यास त्याच्यातील पोषक घटक कमी तर ...
पुढे वाचा...
         ‘आमच्या गाईला पिसाळलेला कुत्रा चावला हो! काय करावं काही कळेना!’ हा अतिशय सामान्य पण चिंतेने विचारला जाणारा प्रश्न. रेबीज  जरी अतिशय घातक आणि जीवघेणा रोग असला तरी आपण काही गोष्टी पाळल्या तरी त्याचा १००% प्रतिबंध करता येणे शक्य आहे. रेबीजचा जंतू – रेबीज हा ‘लायसा’ नावाच्या विषाणूमुळे (virus) होणारा आजार आहे,  ज्याचा आकार बंदुकीच्या गोळीसारखा असतो. हा विषाणू ...
पुढे वाचा...
           पशुपालक मित्रांनो, आपल्याकडे असणाऱ्या पशूंमध्ये प्लास्टिक, कापड, दोऱ्या इ. अपचनीय गोष्टी खाण्याची समस्या आपल्याला माहित असणारच. बऱ्याच वेळी आपल्याला असा प्रश्न पडत असेल की, कोणत्या कारणामुळे ही समस्या होत आहे, पण नेमके उत्तर मिळत नसणार. आपण या भागात त्याचविषयी माहिती घेणार आहोत. इंग्रजी मध्ये याला vice असे म्हणतात याचा अर्थ ‘दुर्गुण’ किंवा ‘वाईट सवय, ...
पुढे वाचा...
आपल्या पशुधनाच्या आरोग्यावर छुपा हल्ला करणारे अनेक परजीवी शरीरात व शरीरावर असतात. नियमितपणे जर आपण त्यांच्या नियंत्रणाची खबरदारी घेतली नाही तर जनावराची उत्पादक क्षमता कमी होत जाते व परिणामी आपल्याला आर्थिक नुकसान होते. खाली अगदी सोप्या स्वरुपात मार्गदर्शिका दिलेल्या आहेत. त्यांचा वापर करून आपण आपल्या जनावराचे आरोग्य व आपले आर्थिक गणित सांभाळू शकता ...
पुढे वाचा...
 मित्रांनो, यावर्षीच्या पावसाच्या आगमनाचे अंदाज बांधणे सुरु झालेले आहे. पावसाळ्याच्या आगमनासोबतच अनेक रोगजंतू सुद्धा आपल्या जनावरांना विविध रोगांची लागण करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. पावसाळ्यातील दमट वातावरण अनेक रोगजंतूच्या (विषाणू आणि जीवाणू) वाढीसाठी अतिशय पोषक असते. तसेच या वातावरणात त्यांचा प्रसारही अतिशय वेगाने होतो. अशा या रोगांवर एकतर रामबाण उपचार उपलब्ध नाहीत व जे आहेत  त्यावर होणारा खर्च तुलनेने खूप ...
पुढे वाचा...

कोंबड्यातील आजार व त्याचे उपाय- फाऊल टायफोईड व पुल्लोरम रोग

कुक्कुटपालक बंधुनो आपल्याकडे असणाऱ्या पक्ष्यांचे व्यवस्थापन करत असताना त्यांना चांगले खाद्य देण्यासोबतच पक्ष्यांना आजार होणार नाही याची काळजी घेणेही गरजेचे आहे. पुल्लोरम रोग व फाऊल टायफोईड विषयी कुक्कुटपालन तज्ञ डॉ. सुरेश स्वामी यांनी खालील व्हीडीओ मध्ये माहिती सांगितली आहे ...
पुढे वाचा...

​मानवी आहारातील अंड्यांचे महत्व

              दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार "जागतिक अंडी दिन" म्हणून साजरा केला जातो; म्हणजेच यावर्षी 12 ऑक्टोबर ला दिवस साजरा करण्यात येईल.मानवी आहारमूल्यांमध्ये प्रथिनांची आवश्यकता व कुपोषण निर्मुलानासाठी अंडीसेवनाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रथिनांची गरज भागवण्यासाठी आपण आहारात फळभाज्या,पालेभाज्या आणि डाळींचा वापर करतो; पण प्रथिनांचा उत्तम व सहज उपलब्ध होणारा स्रोत म्हणजे "अंडी". पोषणमूल्यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर… ...
पुढे वाचा...

अंडी उत्पादन वाढीसाठी लेयर फार्म मधील व्यवस्थापन

           सातत्याने हमकास उत्पादन देणारा व्यवसाय म्हणून पोल्ट्री लेयर फार्म ओळखला जातो. वयाच्या २१ आठवड्यापासून जरी पक्षी अंडी द्यायला सुरुवात करत असले तरी पहिल्या दिवसापासून योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. योग्य जातीच्या पक्षांची निवड करण्यापासून ते त्यांना वयोगटानुसार लागणारे संतुलित  खाद्य, पाणी, लसीकरण, प्रकाशाचे महत्व, पक्षांना होणारे आजार, शेड मधील नर मादीचे प्रमाण या बाबींचे योग्य ते ज्ञान असणे ...
पुढे वाचा...

 कोंबड्यांचे आजार व त्याचे व्यवस्थापन

          कुक्कुटपालक उद्योजक बंधू आणि भगिनींनो, लेयर किंवा ब्रोईलर पक्षांचे पालन करत असताना नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे पक्षांना होणारे आजार. वातावरणात अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात त्यापैकी रोगकारक सूक्ष्मजीवाची लागण झाल्यास आजार होतात. प्रामुख्याने जीवाणू, विषाणू, बुरशी व परजीवी या चार प्रकारच्या जंतूमुळे कोंबड्यांना रोग होतात. त्यामुळे त्यांची उत्पादकता कमी होते व मरतुक सुरु होऊन आपले आर्थिक नुकसान होते. कुक्कुटपालन करत ...
पुढे वाचा...

गावरान पक्ष्यांचे खाद्य कसे बनवावे

          मित्रांनो ग्रामीण भागात चांगले उत्पन्न मिळवून देणारा जोडधंदा म्हणून गावरान पक्षी पाळले जातात. सुधारित कुक्कुट प्रजातीपेक्षा या पक्षांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असते त्यामुळे ते रोगाला कमी बळी पडतात. परंतु गावरान पक्षांची उत्पादन क्षमता तुलनेने कमी असते. गावरान पक्ष्यांच्या खाद्याकडे सहसा आपण विशेष लक्ष देत नाही कारण  प्रामुख्याने परसात फिरून गावरान पक्षी आपले अन्न शोधतात व भूक भागवतात.   ...
पुढे वाचा...

पावसाळ्यातील कुक्कुटपालन व्यवस्थापन

          कुक्कुटपालक उद्योजक बंधू आणि भगिनींनो, सध्या पावसाळा सुरु आहे ढगाळ वातावरण, दमट हवामान, पावसाची रिप रिप सुरूच आहे. अशा या वातावरणात आपल्या पक्ष्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या वातावरणात रोगकारक सूक्ष्मजीवांची वाढ मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे पक्ष्यांची मरतुक सुरु होऊ शकते तसेच उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.           कुक्कुटपालन तज्ञ डॉ. सुरेश स्वामी  यांनी ...
पुढे वाचा...

कुक्कुटपालन व्यवसायात प्रकाशाचे महत्व

              मित्रांनो, मागील  लेखात आपण कुक्कुटपालन करत असताना शेड, पाण्याची व्यवस्था याबद्दल प्राथमिक माहिती पाहिली आहे. या भागात आपण कुक्कुटपालन उद्योगात असणारे प्रकाशाचे महत्व पाहणार आहोत. प्रकाशाचा परिणाम- प्रकाशाची प्रखरता, कालावधी आणि रंग पक्षांच्या वर्तन, चयापचय आणि अंडी देण्याची क्षमता यावर परिणाम करतात, ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आपण बारकाईने जर निरीक्षण केले असेल तर कोंबडीचे डोळे ...
पुढे वाचा...

कुक्कुटपालन-ब्रॉयलर पक्ष्यांचे लसीकरण व ते करताना घ्यावयाची काळजी

          कमी कालावधीत, झटपट पैसे मिळवून देणारा उद्योग म्हणून ब्रॉयलर पक्षी पाळले जातात. सहा ते आठ आठवड्यात याची एक batch बाहेर पडते. या कालावधी दरम्यान शेड, खाद्य, पाणी, तापमान इ गोष्टी चांगल्या रीतीने पुरवणे गरजेचे असतेच पण पिल्लांची मरतुक होऊ नये तसेच त्यांचे वजन भरून चांगला FCR मिळावा यासाठी त्यांना रोगापासून वाचवणे पण आवश्यक आहे. यासाठी त्यांना ४ वेळा ...
पुढे वाचा...

कुक्कुटपालन- पक्षीगृहात पिल्लं आणण्यापूर्वी खालील १० गोष्टी आवश्य तपासा

                मित्रांनो, मागील भागामध्ये आपण कुक्कुटपालनाविषयी शेड, पाण्याची व्यवस्था, भांड्यांची खरेदी इ. पायाभूत गोष्टी पहिल्या. कोंबडीच्या पिल्लांचे वय अगदीच कमी असल्यामुळे त्यांची वाढही झालेली नसते, त्यामुळे योग्य ती व्यवस्था केली नाही तर त्यांची मरतुक सुरु होते व ती थांबवणे अवघड असते. त्यामुळे पिल्लं आणण्यापूर्वी आपण जर योग्य ती काळजी घेतली तर आपले होणारे आर्थिक नुकसान टाळता ...
पुढे वाचा...

कुक्कुट पालन- पक्षीगृहात खाद्याच्या भांड्याची योग्य मांडणी आणि व्यवस्थापन 

                 शेतकरी बंधुनो, कुक्कुटपालन करीत असताना होणाऱ्या खर्चापैकी खाद्यावर होणारा खर्च हा सर्वात जास्त असतो त्यामुळे त्याचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. सर्व पक्षांना त्यांच्या गरजेनुसार खाद्य मिळणे तसेच ते वायाही न जाणे ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी आपल्याला खाद्याची भांडी घ्यावी लागतात, परंतु ही भांडी जर पक्षीगृहात योग्य प्रकारे ठेवली नाहीत तर ...
पुढे वाचा...

प्रमुख चारा पिके 

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!